Khara Shikshakdin ( खरा शिक्षकदिन )
Khara Shikshakdin ( खरा शिक्षकदिन )
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 58
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ साली झाला. तर डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म २० सप्टेंबर १८८७ रोजी झाला,असे डॉ. राधाकृष्णन यांचे चिरंजीव सर्वपल्ली गोपाल हे नमूद करतात. म्हणजे जोतीराव फुले यांच्यापेक्षा डॉ. राधाकृष्णन हे ६० वर्षांनी लहान होते. जोतीराव फुले यांनी १८४८ साली देशातील पहिली सर्वांच्या मुलींसाठी शाळा सुरू केली.
या पुस्तकाचे लेखक : डॉ.श्रीमंत कोकाटे, प्रकाशक : जिजाई प्रकाशन