Kharadchatani (खरडछाटणी ) By Namdev mali
Kharadchatani (खरडछाटणी ) By Namdev mali
Regular price
Rs.414.00
Regular price
Rs.460.00
Sale price
Rs.414.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher: Shabd Publication
Pages: 208
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:'--
Kharadchatani (खरडछाटणी )
Author : Namdev mali
खरडछाटणी ही नामदेव माळी यांची कादंबरी छोट्या शेतकऱ्यांच्या कष्टमय जगण्याचे, त्यांच्या झगडण्याचे, त्यातून निर्माण होणाऱ्या प्राणांतिक आशानिराशेचे उत्कट चित्र वाचकांसमोर उभे राहते. शेतकऱ्याच्या जगण्यातील निर्मितीप्रक्रिया आणि तिला वेधून असणारी विनाशाची आवर्तने या गोष्टी कादंबरीने सामर्थ्याने वाचकांपुढे आणल्या आहेत.