Akshardhara Book Gallery
Khari Shrimanti (खरी श्रीमंती)
Khari Shrimanti (खरी श्रीमंती)
Share
Couldn't load pickup availability
Author: Aruna Dhere
Publisher: Suresh Agency
Pages: 48
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
खरी श्रीमंती
'श्रीमंती फक्त पैशांमध्ये मोजायची नसते.
आपल्याला चांगलं माणूस बनण्यासाठी
आनंद देणारे, मन मोठं करायला शिकवणारे,
वेगवेगळ्या गोष्टींमधला रस चाखायला सांगणारे
सगळे प्रसंग, सगळे अनुभव, सगळ्या गोष्टी आपल्याला
श्रीमंतच करत असतात. त्या आपल्या मनाची श्रीमंती वाढवतात.
आपल्या विचारांची श्रीमंती वाढवतात.
'श्री' म्हणजे संपत्ती. समृद्धी.
माणसाची श्रीमंती त्याच्या मोठ्या
मनावरून ओळखायची. त्याच्या मोठ्या
गुणांवरून ओळखायची. परिसराची श्रीमंती
तिथल्या निसर्गावरून, स्वच्छतेवरून, सौंदर्यावरून
ओळखायची आणि देशाची श्रीमंती देशाच्या कर्तबगार,
गुणवान अशा तरुण मुलांवरून ओळखायची.'
लेखक. अरुण ढेरे
प्रकाशक. सुरेश एजन्सी
