Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Killyanchya Dantakatha ani Mithake ( किल्यांच्या दंतकथा आणि मिथके )

Killyanchya Dantakatha ani Mithake ( किल्यांच्या दंतकथा आणि मिथके )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Ashok Rana

Publisher: Prajakta Prakashan

Pages: 136

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Killyanchya Dantakatha ani Mithake ( किल्यांच्या दंतकथा आणि मिथके )

देशाच्या, प्रदेशाच्या तसेच गावाच्या संरक्षणासाठी किल्ल्यांची निर्मिती पूर्वी केली जात असे. जगातील बहुतांश देशांमध्ये किल्ले उभारण्यात आले आहेत. भारतातील सिंधू संस्कृतीच्या पुरातत्वीय अवशेषांमध्ये झाले आहेत. यावरून भारतातील किल्ल्यांचा किमान पाच हजार वर्षांपूर्वीचा इतिहास उपलब्ध झाला आहे.

लेखक: डॉ. अशोक राणा 
प्रकाशन: प्राजक्त प्रकाशन 

View full details