Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Koham Soham (कोऽहं सोऽहम्)

Koham Soham (कोऽहं सोऽहम्)

Regular price Rs.369.00
Regular price Rs.410.00 Sale price Rs.369.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Arvind Pilgaonkar

Publisher: Swami Publications

Pages: 314

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

कोऽहं सोऽहम्

'संगीताभिनयाची सखोल जाण असणारा एक अभ्यासू, चिकित्सक व बुद्धिमान कलावंत म्हणून अरविंद पिळगांवकर याचा उल्लेख मी आवर्जून करीन. शिस्त आणि दीर्घोद्योग व श्रद्धा हे अमोल गुणही अरविंदाने आपल्या अंगी बाणविले आहेत. अंगीकारलेली भूमिका नाटकातील असो वा जीवनातील असो-जिद्दीने, कष्टाने, ध्येयवादी दृष्टिकोनातून, यशापयशाची फिकीर न करता पार पाडणे हा अरविंद याचा स्थायीभाव आहे. अशा कलावंताकडून गुरुस्थानी स्थापना केली जाणे मला निश्चितच अभिमानास्पद आहे. त्याला सदैव सुयश चिंतितो..." - गुरुवर्य नटश्रेष्ठ दाजी भाटवडेकर २७ जानेवारी १९८९

लेखक. अरविंद पिळगांवकर 
प्रकाशक. स्वामी पब्लिकेशन्स 

View full details