1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Krantiladhyache Mahanayak ( क्रांतिलढ्याचे महानायक उमाजीराजे नाईक )
Krantiladhyache Mahanayak ( क्रांतिलढ्याचे महानायक उमाजीराजे नाईक )
Regular price
Rs.225.00
Regular price
Rs.250.00
Sale price
Rs.225.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 144
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
'क्रांतिलढ्याचे महानायक उमाजीराजे नाईक ' या कादंबरीत लेखकाने उमाजीराजे आणि त्यांच्या जिगरबाज साथीदारांची रोमहर्षक शौर्यगाथा खिळवून ठेवणाऱ्या अनोख्या शैलीत मांडली आहे. उमाजीराजे यांना बेसावध अवस्थेत पकडल्यानंतर पुण्याला घेऊन येणारा इंग्रज अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर मॅकिंटॉश हा त्यानं लिहिलेल्या पुस्तकात म्हणतो ... 'उमाजीसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श होता. त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.'
या पुस्तकाचे लेखक : विनोद पंचभाई , प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन
