NaN
/
of
-Infinity
akshardhara
Rajmohanchi Bayako (राजमोहनची बायको)
Rajmohanchi Bayako (राजमोहनची बायको)
Regular price
Rs.179.10
Regular price
Rs.199.00
Sale price
Rs.179.10
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
बंकिमचंद्रांची ही कादंबरी हिंदुस्तानी माणसाने इंग्रजीत लिहिलेली व प्रकाशित झालेली पहिली कादंबरी. ज्यावेळी ही लिहिली गेली त्यावेळचे बंगालचे सामाजिक जीवन ह्या कादंबरीत विलक्षण प्रभावीपणे आले आहे. स्त्रियांवर असलेली बंधने केवळ बंगालमध्येच नव्हती, तर सार्या हिंदुस्तानात होती.त्याही परिस्थितीत पतीखेरीज अन्य पुरूषावर प्रेम करणारी, ते उघडपणे अन्यायी नवर्याला सांगणारी आणि त्या प्रेमापायी स्वत:चा जीवही धोक्यात घालणारी राजमोहनची बायको ही त्या काळातली क्रांतिकारी नायिका ठरेल.
ISBN No. | :KRI0003 |
Author | :Bankimchandra Chatterjee |
Translator | :Mukund Vaje |
Binding | :Paperback |
Pages | :134 |
Language | :Marathi |
Edition | :2019 |