Akshardhara Book Gallery
Krushi V Paryavarasathi Gandul (कृषी व पर्यावरणासाठी गांडूळ)
Krushi V Paryavarasathi Gandul (कृषी व पर्यावरणासाठी गांडूळ)
Couldn't load pickup availability
Author: डॉ. सुरेश तळाशिलकर, प्रा.विकास धामापूरकर, श्री. ओमप्रकाश गडादे
Share
Publisher: Continental Prakashan
Pages: 175
Edition: 2018
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Krushi V Paryavarasathi Gandul (कृषी व पर्यावरणासाठी गांडूळ)
कृषि व पर्यावरणासाठी गांडुळे
मानवाच्या फायद्यासाठी गांडूळ या इवल्याशा प्राण्याने महत्त्वाची सेवा केलेली आहे. म्हणूनच त्याला 'शेतकऱ्यांचा मित्र' म्हटले आहे. तो जमिनीची नांगरणी करून जमीन भुसभुशीत ठेवतो एवढेच नव्हे तर जमिनीतील सेंद्रिय पदार्थ कुजवून पिकांना अन्नद्रव्यांचा पुरवठा करत राहतो. त्यामुळे जमिनीची सुपिकता सुधारून पीक उत्पादनात वाढ होते. पशुपालन, कुक्कुटपालन व मत्स्यपालन यासारख्या जोडधंद्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्याने फायदा करून दिलेला आहे. शेतामध्ये व शहरांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे टाकाऊ सेंद्रिय पदार्थ निर्माण होत असतात. ते जर तसेच साठून राहिले तर जल, वायू व भूप्रदेशाचे प्रदूषण होत राहते. हे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी गांडुळांचा उपयोग करता येतो.
लेखक: डॉ. सुरेश तळाशिलकर , प्रा.विकास धामापूरकर, श्री. ओमप्रकाश गडादे
