Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Krushn Bappachya Tondat Akhha Jag ! (कृष्ण बाप्पाच्या तोंडात आख्ख जग! )

Krushn Bappachya Tondat Akhha Jag ! (कृष्ण बाप्पाच्या तोंडात आख्ख जग! )

Regular price Rs.165.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.165.00
8% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Gayatri Shantanu Paataskar

Publisher: Mahati Interactives

Pages: 8

Edition: Latest

Binding: Hardbound

Language:Marathi

Translator:

कृष्ण बाप्पाच्या तोंडात अख्ख जग !


नटखट बाळकृष्णाच्या गोष्टी सगळ्यांनाच आवडतात. कारण त्या छोट्या बाळकृष्णाच्या लीलांमध्ये आपण आपलं आणि आपल्या मुलांचं बालपण शोधतो. तो काडी आपलं देवत्व दाखवतो तर कधी खरंच आपल्या बाळांसारख्या खोडी काढतो, गमती जमती करतो. आता या गोष्टीत बघूया का, काय गंमत केलीये !


प्रकाशक.माहिती इंटरॅक्टिव्हस
लेखक. गायत्री शंतनू पाटसकर

View full details