1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Krushna Parikrama (कृष्णा परिक्रमा )
Krushna Parikrama (कृष्णा परिक्रमा )
Regular price
Rs.720.00
Regular price
Rs.800.00
Sale price
Rs.720.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 176
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
लेखक श्रीकांत इंगळहळीकर यांनी या पुस्तकात कृष्णेच्या १०८ उपनद्यांचा चित्र-परिचय दिलेला आहे. या पुस्तकात नदी परिसंस्था, उगम संगमाच्या जागा, भौगोलिक महत्वाच्या जागा, नदी परिसरातील मंदिरे, वारसा पूल, जैवविविधता, नदीचे आरोग्य या विषयांची विस्तृत माहिती, भरपूर फोटो आणि नकाशे वापरून दिली आहे.
लेखक : श्रीकांत इंगळहळीकर, प्रकाशक : करोला पब्लिकेशन
