Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Krutarth Karmayogi (कृतार्थ कर्मयोगी)

Krutarth Karmayogi (कृतार्थ कर्मयोगी)

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Rajendra Krushnrao Benodekar

Publisher: Snehal Prakashan

Pages: 316

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

 कृतार्थ कर्मयोगी

'परमपूज्य टेंब्ये स्वामी' म्हणजेच 'श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज'. भारतभर लोकसेवा आणि ईशसेवा यांसाठी आसेतुहिमाचल अनवाणी प्रवास करणारे परिव्राजकाचार्य. वैद्यकीय शास्त्रात तज्ज्ञ, मंत्र-तंत्र शास्त्रात सिद्धहस्त, परमहंस पदापर्यंत पोहोचलेले, सामान्य कुटुंबात जन्माला आलेले स्वामी महाराज आपल्या व्रतस्थ आचरणामुळे 'कृतार्थ कर्मयोगी' झाले. अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्तप्रती, सद्गुरूंप्रती अगाध निष्ठा, अनेक कष्ट सोसूनदेखील सदैव आपले ज्ञान, आपली विद्या लोकोपचारासाठी वापरण्याची त्यांची वृत्ती, यामुळेच श्रीस्वामी महाराज 'स्वरूप दत्तात्रेय' झाले. अशा श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंब्ये तथा स्वामी महाराजांच्या जीवनचरित्राचा आढावा घेण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणजे ही कादंबरी होय. स्नेहलची ही अध्यात्मिक भेट म्हणजे स्वामी महाराजांच्या भक्तांसाठी पर्वणीच ठरेल !

लेखक. राजेंद्र कृष्णराव बेनोडेकर 
प्रकाशक. स्नेहल पब्लिकेशन 
 

View full details