Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Krutrim Buddhimatta Aani Careerchya Sandhi (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि करिअरच्या संधी)

Krutrim Buddhimatta Aani Careerchya Sandhi (कृत्रिम बुद्धिमत्ता आणि करिअरच्या संधी)

Regular price Rs.108.00
Regular price Rs.120.00 Sale price Rs.108.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Achyut Godbole, Dr. Madhuri Kulkarni

Publisher: Nilkanth Prakashan

Pages: 95

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि करिअरच्या संधी

ए आय च्या युगात स्वतःच स्थान पक्क करा !

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि करिअरच्या संधी
• प्रत्येक क्षेत्रावर ए आय चा प्रभाव जाणून घ्या.
• ए आय च्या प्रत्येक महत्वाच्या तंत्रज्ञानाचं महत्व आणि त्यात निर्माण होणाऱ्या करिअर्स विषयी सविस्तर माहिती
• ए आय करिअर्स विषयी मनातले सर्व संभ्रम दूर करणारं पुस्तक
• वय वर्ष १६ असो किंवा ४६, आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर यशाच्या संधी समजून घ्या.
'ए आय युगात यशस्वी होण्यासाठी आवश्यक स्किल्स विषयी सविस्तर माहिती
• तांत्रिक ज्ञान नसलेल्यांना सुद्धा ए आय क्षेत्रात संधी उपल्ब्ध आहेत. त्याविषयी जाणून घ्या.

लेखक : अच्युत गोडबोले, डॉ. माधुरी कुलकर्णी
प्रकाशक : नीलकंठ प्रकाशन

View full details