Akshardhara Book Gallery
Kshama (क्षमा)
Kshama (क्षमा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Sahana Vijaykumar
Publisher: Mehta publishing house
Pages: 181
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Kshama (क्षमा)
पल्लवी, एक उच्चशिक्षित, हुशार,विवाहित आयटीयन तरुणी.... ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने ती अमेरिकेला जाते आणि अनपेक्षितपणे तिच्यासमोर उभा ठाकतो चेतन ( चेतु) तिचा शाळूसोबती. चेतूचं आणि तिचं परस्परांवर प्रेम असतं; पण काही कारणाने ते लग्न करू शकलेले नसतात. आता तिचं लग्न झाल्यावर बऱ्याच कालावधीने ते एक,एकांसमोर आलेत. अविवाहित असलेला चेतन अजूनही तिच्यावर तेवढच प्रेम करतोय. तिच्या अमेरिकेतल्या मुक्कामात ते परस्परांवर प्रेमाची मुक्त उधळण करतात, अर्थात मर्यादा सांभाळून; चेतू तर तिच्याशी लग्न करायलाही तयार असतो; पण ती संसार आणि प्रेम या द्वंवाद सापडते. शेवटी ती असा निर्णय घेते कि चेतुपासून एक मूल होऊ द्यायचं आणि ते मूल त्यांच्या प्रेमाची निशाणी असेल. तिच्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधामुळे तिच्या आईने आत्महत्या केलीय. ती वडिलांना क्षमा करू शकलेली नाही. या पार्श्वभूमीवर ती तिच्या निर्णयाची अंमलबजावणी करते का? भावांदोलनांनी सजलेली व्यामिश्र कादंबरी.
लेखकः सहना विजयकुमार
प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस
