Kurunjichya Goshti ( कुरुंजीच्या गोष्टी )
Kurunjichya Goshti ( कुरुंजीच्या गोष्टी )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 96
Edition: 1 St
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Kurunjichya Goshti ( कुरुंजीच्या गोष्टी )
Author : Ranjana Baji
बंधिस्त शाळेत औपचारिक पद्धतीने दिले जाणारे शिक्षण आणि गावखेड्यात प्रत्यक्ष जगण्यातून आत्मसात केलेले ज्ञान यात अधिक समृद्ध करणारे काय ठरते ? अशा नाना प्रश्नांचा वेध घेत एका आंतरिक तळमळीने लेखिका कुरुंजी या छोट्याशा खेड्यात पोहचते आणि मुलांना काहीही न शिकवता त्यांच्या नजरेतून जग बघते आणि शहरी मध्यमवर्गीय जगण्यात कधीही आकलनाच्या कक्षेत आले नसते असे जगण्याशी संबंधित अनेक विषय समजून अधिक समृद्ध व्यक्ती झाल्याचा अनुभव घेऊन परतते.
It Is Published By : Aarsh Publications