Skip to product information
1 of 2

Ladha Alashipanashi (लढा आळशीपणाशी) By Chakor Shah

Ladha Alashipanashi (लढा आळशीपणाशी) By Chakor Shah

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher: Hedwig Media House

Pages: 140

Edition: 1 st

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Ladha Alashipanashi (लढा आळशीपणाशी)

Author : Chakor Shah

आळशीपणा हा आपल्या आयुष्यात मित्राचे रूप घेऊन येणारा एक महाभयंकर शत्रू आहे. तो एक हलक्या पावलाने येणारा मारेकरी रोग आहे. ज्या क्षणी आपली आणि त्याची भेट होते, पुढच्याच क्षणापासून तो आपली कृती करण्याची क्षमता मारून टाकायला सुरुवात करतो. आपल्या नकळत, हळुवारपणे. आळशीपणा समजून घेऊन तो कसा दूर करता येईल यासाठी उपयुक्त तंत्रे आहेत. काही हमखास उपायही आहेत. जर प्रत्येकाने आळशीपणावर मत केली तर जग यशस्वी माणसांनी भरलेले असेल. 

View full details