Akshardhara Book Gallery
Leading From The Back : Asadhya Te Sadhya Kara (लीडिंग फ्रॉम द बॅक: असाध्य ते साध्य करा)
Leading From The Back : Asadhya Te Sadhya Kara (लीडिंग फ्रॉम द बॅक: असाध्य ते साध्य करा)
Share
Couldn't load pickup availability
Author: Ravi Kant / Harry Paul / Ross Reck
Publisher: Mehta Publishing House
Pages: 114
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Supriya Vakil
लीडिंग फ्रॉम द बॅक: असाध्य ते साध्य करा
‘सुपरस्टार लीडर’ बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हाला या पुस्तकात मिळतील. तुम्ही तुमच्या टीममधील लोकांकडून आदर कसा मिळवू शकाल हे तुम्हाला या पुस्तकातून शिकता येईल, तसेच ‘असाध्य ते साध्य’ करण्यासाठी तुम्ही त्यांना कशा प्रकारे मदत करू शकता हेही तुम्हाला या पुस्तकात समजेल. त्यासाठी नेतृत्वविषयक असंख्य सिद्धान्त व नियम शिकण्याची गरज नाही, फक्त या पुस्तकात सांगितलेले तीन भागांचे मॉडल पुरेसे आहे, ज्याची आश्चर्यकारक यशस्विता सिद्ध झालेली आहे. उद्योग जगतातील तज्ज्ञ रवि कांत, हॅरी पॉल व रॉस रेक यांच्या अनुभवसंचितातून साकारलेल्या या अत्यंत अभ्यासपूर्ण व उपयुक्त कथारूप पुस्तकाचा सुप्रिया वकील यांनी अत्यंत सुबोध व ओघवता अनुवाद केला आहे.
Author. Ravi Kant / Harry Paul / Ross Reck
Translator. Supriya Vakil
Publication. Mehta Publishing House
