Lekhanichya Agravar ( लेखणीच्या अग्रावर )
Lekhanichya Agravar ( लेखणीच्या अग्रावर )
Regular price
Rs.450.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 263
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Lekhanichya Agravar ( लेखणीच्या अग्रावर )
Author : Pravin Bardapurkar
हे आत्मचरित्र नाही. गेल्या साडेचार दशकातील परत्रकारितेच्या काळाचं इतिहास लेखन नाही, समकालाचा तो वेध किंवा ते एक सरसकट स्टेटमेंट नाही, कुणाची स्तुती किंवा कुणाला कमी लेखण्याचा हा प्रयत्न नाही किंवा पत्रकारितेतील योगदानाचा तो दावा नाही. पत्रकारितेच्या बदललेल्या स्वरूपाच्या विरोधात फोडलेला तो निषेधात्मक कर्कश टाहोही नाही तर पत्रकारिता करताना आलेल्या अनुभवांचं हे काहीस आत्मपर प्रांजळ कथन आहे.
It is Published By : Anand Media