Aaj Kalache Prashna (आज कालचे प्रश्न)
Aaj Kalache Prashna (आज कालचे प्रश्न)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
काही वेळेला प्रश्न बदलत जातात, उत्तरही बदलत जातात. काही वेळा प्रश्न जुनेच असतात. त्यांची उत्तर सापडत नाहीत. काही वेळा जुने प्रश्न नवे रूप घेऊन उभे ठाकतात. काही वेळा प्रश्नांची चकवा देणारी उत्तर सापडतात, तर काही वेळा ती सापडतच नाहीत. काहीहे असो, सामान्य माणसच भोवताल हे नेहमी प्रश्नांनी भरून रहात असत. कुठून आणता उत्तर, अस आव्हान ते देत असत. तरीही माणून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतोच. नव्या सहस्त्रकातल्या दुसर्या दशकाच्या आसपास गर्दी केलेल्या काही प्रश्नांचा हा उच्चार तुम्हाला विचार करायला लावतो आणि गाईड न वापरता उत्तर शोधा म्हणतो.
ISBN No. | :LOK0137 |
Author | :Uttam Kamble |
Binding | :Paperback |
Pages | :200 |
Language | :Marathi |
Edition | :2020 |