Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Loopdakhe (लुपदखे)

Loopdakhe (लुपदखे)

Regular price Rs.450.00
Regular price Rs.500.00 Sale price Rs.450.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dipak Kannal, Kanika Gupta

Publisher: Aparant Publication

Pages: 208

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Vibha Oak

Loopdakhe (लुपदखे)

लुपदखे 

भारतीय शिल्पपरंपरेचे मूकनायक

कला आणि साहित्याच्या इतिहासाचे अंत:केंद्री अध्ययन आणि त्यांचे महत्त्व याविषयी वियेन्ना स्कूल ऑफ आर्ट हिस्टरीच्या अध्वयूँनी किंवा ऑस्टीन वॉरेन आणि रेने वेलेक या साहित्य मीमांसकांनी खूप साक्षेपाने लिहिले आहे. ही निरीक्षणे भारतीय कलेच्या संदर्भात अधिकच वास्तविक ठरतात. उपलब्ध सनावळ्या, अभिलेख, दस्तऐवजी पुरावे इत्यादी बाह्यकेंद्री साधने जेव्हा कलाव्यवहाराविषयी पूर्ण मौन बाळगून असतात किंवा अपुरी माहिती देतात अथवा एकमेकांच्या विरूद्ध साक्ष देतात तेव्हा भूतकाळाने मागे सोडलेल्या या शारीर पाऊलखुणा अस्पष्ट असल्या तरी, इतिहासाचा मागोवा घेण्याचे एकमेव साधन ठरतात. सनावळ्यांच्या अभावाबरोबरच त्यांचा अतिरिक्त प्रभावही इतिहासाचा, तसेच ऐतिहासिकतेच्या अधिक्षेपाचे कारण ठरू शकतो अश्या परिस्थितीत इतिहासाचे अंत:केंद्री अध्ययन अपरिहार्य ठरते.

लेखक : दीपक कन्नल, कनिका गुप्ता 
अनुवादः विभा ओक

View full details