Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Lullaby Town (ललबाय टाऊन)

Lullaby Town (ललबाय टाऊन)

Regular price Rs.495.00
Regular price Rs.550.00 Sale price Rs.495.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Robert Crais

Publisher: Mehta Publishing House

Pages: 254

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator: Suresh Deshpande

ललबाय टाऊन

पीटर अॅलन नेल्सन, हॉलिवूडचा नवीन चमकता तारा, बुद्धिमान व्यक्तिमत्त्व आणि चमत्कारिक दिग्दर्शक ! साहसांचा सम्राट म्हणून ओळखला जाणारा आणि कोट्यवधी डॉलर्स कमावणारा, परंतु आपल्या वागण्याने शत्रूच जास्त निर्माण करणारा, चित्रपटाच्या शाळेतून काढून टाकण्यात आलेला पीटर अॅलन नेल्सन, अमेरिकेतला तिसरा मोठा चित्रपट निर्माता होता. आपल्या पूर्व पत्नीला आणि मुलाला शोधण्यासाठी गुप्तहेर एल्विस कोलने संपूर्ण अमेरिका पालथी घालावी असं त्याला वाटतं; खरं तर एल्विस हे काम झोपेतही करू शकत होता, पण ते दुःस्वप्नच ठरतं ! कनेक्टिकटच्या एका लहान खेड्यात पीटर अॅलन नेल्सनची पत्नी आणि मुलगा सापडतो, पण ती एल्विसच्या अपेक्षेसारखी नसते. नकळत ती एका माफिया टोळीच्या व्यवहारात अडकते, आणि मग त्यातून तिच्या आणि मुलाच्या सुटकेसाठी झालेले अथक प्रयत्न, एल्विस आणि ज्यो पाईक यांच्या विलक्षण कामगिरीचं विलक्षण वेगवान कथानक...!

लेखक. रॉबर्ट क्रेस 
अनुवादित लेखक. सुरेश देशपांडे 
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details