1
/
of
2
akshardhara
Dusarya Mahayuddhache Vadal ( दुसर्या महायुध्दाचे वादळ )
Dusarya Mahayuddhache Vadal ( दुसर्या महायुध्दाचे वादळ )
Regular price
Rs.415.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.415.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
दुसरे महायुध्द एकुण २१७४ दिवस चालले आणि त्यात ५० दशलक्ष माणसे ठार झाली. हे महायुध्द का झाले ? अॅक्सिस राष्ट्रे हे युध्द का हरली? जर त्यांनी वेगळ्या युध्दनीतीचा अवल्म्ब केला असता, तर ते जिंकले असते का ? श्री. रॉबर्ट्स यांनी लिहिलेल्या या महायुध्दाचा हा नवीन इतिहास नावाजला गेला आहे. पश्चिम आघाडी ते उत्तर आफ्रिका, बाल्टिक ते अतिपूर्व या आघाड्यांवर चाललेल्या युध्दाची लेखल आपल्याला कथा सांगतोय युध्दनीती आणि वैयक्तिक अनुभव, क्रूरता आणि शौर्य यांच्या कथा, यासरख्या पूर्वी सांगितल्या गेल्या नसतील.
| Author | :Andrew Roberts |
| Publisher | :Madhushree Publication |
| Translator | :Jayant Kulkarni |
| Binding | :paperbag |
| Pages | :639 |
| Language | :Marathi |
| Edition | :2022 |
