Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Madam Bovary ( मादाम बोवारी)

Madam Bovary ( मादाम बोवारी)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Jyustav Flowber

Publisher: Continental Prakashan

Pages: 428

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Jayant Dhupkar

 मादाम बोवारी

'मादाम बोवारी' (१८५७) ही फ्रेंच कादंबरी आधुनिक वाङ्मयात अजरामर झाली आहे. एमा बोवारी ही व्यक्तीरेखा म्हणजे जीवनाला उबगलेल्या आणि रोमॅण्टिक प्रेम प्रवाहात स्वतःला झोकून देणाऱ्या मनस्वी सुंदरीची शोकान्तिका आहे. इतके भावस्पर्शी व्यक्तिचित्रण क्वचितच आढळते. प्रमुख व्यक्तिरेखा जरी रोमॅण्टिक असली तरी ही कादंबरी मात्र वास्तववादाचा आणि अभिजात शैलीचा श्रेष्ठ मानदंड मानली जाते.

लेखक. ज्यूस्ताव फ्लोबेर 
अनुवादित लेखक. जयंत धुपकर 
प्रकाशक. कॉन्टिनेन्टल प्रकाशन

View full details