1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Madhavrao Peshwa Vijay ani Vyatha ( माधवराव पेशवा विजय आणि व्यथा )
Madhavrao Peshwa Vijay ani Vyatha ( माधवराव पेशवा विजय आणि व्यथा )
Regular price
Rs.805.50
Regular price
Rs.895.00
Sale price
Rs.805.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author:
Share
Publisher:
Pages: 515
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Vijay Bapaye
पानिपतच्या तिसऱ्या युद्धाच्या समाप्तीनंतर या पुस्तकाचं कथानक साकार होऊ लागतं. युद्धाची परिणिती म्हणून खंडित झालेला हिंदुस्थान मागे उरला आहे. अनेक शासनकर्त्यांनी मराठ्यांविरुद्ध उठाव केला आहे आणि पुण्यात सत्ता स्पर्धेत नीचांकी पातळी गाठली आहे. मराठा साम्राज्य जणू एका कृष्णविवरात खेचलं जात आहे. अशा वेळी एका षोडशवर्षीय युवकाचा क्षितिजावर उदय होतो आणि अराजक माजलेल्या विस्तीर्ण प्रदेशाची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली जाते.
या पुस्तकाचे लेखक : उदय स. कुलकर्णी, अनुवाद : विजय बापये, प्रकाशक : मुळा मुठा पब्लिशर्स
