Akshardhara Book Gallery
Madhyamayan (मध्यमायन)
Madhyamayan (मध्यमायन)
Couldn't load pickup availability
Author: Vilas Shelake
Share
Publisher: Rajhans Prakashan
Pages: 187
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
मध्यमायन
दुबई ,इजिप्त, श्रीलंका ,थायलंड, सिंगापूर, भूतान
विलास शेळके.
एक बहुआयामी सर्जनशील व्यक्तिमत्त्व. शिक्षणाने आणि पेशाने अभियंता. संवेदनशील कवी. जाणकार मर्मज्ञ रसिक. सूक्ष्म निरीक्षणशक्ती लाभलेले अनवट कादंबरीकार, अशा व्यक्तीचे बोट धरून आपण या अक्षरप्रवासाला निघालो की, ठिकाण कुठलेही असो, निमित्त कोणतेही असो, सगळा प्रवासच आनंदाचे निधान बनतो. त्या व्यक्तीच्या अनुभवक्षणांनी आपणही समृद्ध बनतो.
विलास शेळके यांची लेखणी पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकत जाते. त्यावेळी त्या लेखणीने मध्यावधीत भेटलेल्या सहा देशांचे रेखाटलेले देखणे शब्दचित्र.
लेखक : विलास शेळके
प्रकाशन : राजहंस प्रकाशन
