Mag Roopachya Dongari Saira Hinde ( मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे )
Mag Roopachya Dongari Saira Hinde ( मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे )
Regular price
Rs.720.90
Regular price
Rs.801.00
Sale price
Rs.720.90
Unit price
/
per
Low stock: 5 left
Share
Author:
Publisher:
Pages: 332
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
निसर्गाबद्दलच प्रेम माणसात जन्मजात आहे, कारण मनुष्यही निसर्गाचंच लडिवाळ लेकरू आहे. जशी फुलपाखराला ओढ फुलाची, तशीच माणसाला निसर्गाची. दुर्गाच्या वाटा हिंडताना, आवडीच्या विषयांचा अभ्यास करताना, मला जे जे काही दिसलं, जे जे काही भावलं, जे जे काही अंतरी उतरलं, ते ते इथं शब्दात उमटलं आहे..!
या पुस्तकाचे लेखक : डॉ. मिलिंद दत्तात्रेय पराडकर , प्रकाशक : निलचंपा प्रकाशन