1
/
of
2
akshardhara
Kathasarita (कथासरिता)
Kathasarita (कथासरिता)
Regular price
Rs.373.50
Regular price
Rs.415.00
Sale price
Rs.373.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
साठोत्तरी मराठी कथा साहित्यात होऊन गेलेल्या अनेक कथाकरांपैकी काही मोजकिच कथाकारांची एक-एक कथा घेऊन त्यांची शैली व त्याच्या उपविषयाची वैशिष्ट्ये यांना ऎरणीच्या घणाखाली ठेवून त्याचे मूलभूत विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर ग्रंथातील लेखन हे लोकमतच्या ‘सोनपाऊले’ सदरातील असून त्याला ग्रंथिक स्वरुप देण्याचा प्रयत्न केला आहे आस्वादक भूमिकेतून केलेले चिकित्सक विवेचन वस्तुनिष्ठपणे मांडण्याचा हा प्रयत्न म्हणजेच कथासरिता होय.
ISBN No. | :MAH0004 |
Author | :Sunil Salunke |
Publisher | :Mahajan Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :288 |
Language | :Marathi |
Edition | :1st/2017 |

