Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Maha Shivavatar Chatrapati Shivaji Maharaj (महा शिवावतार छत्रपती शिवाजी महाराज )

Maha Shivavatar Chatrapati Shivaji Maharaj (महा शिवावतार छत्रपती शिवाजी महाराज )

Regular price Rs.405.00
Regular price Rs.450.00 Sale price Rs.405.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: J. P. Desai

Publisher: Prajakta Prakashan

Pages: 288

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Maha Shivavatar Chatrapati Shivaji Maharaj (महा शिवावतार छत्रपती शिवाजी महाराज )

चारशे वर्षे होऊनही अजून छत्रपती शिवाजी महाराजांचे गारुड जसेच्या तसे आहे. देवादिकांची चरित्रे, त्यांचे तत्वज्ञान, चमत्कार यांनी अवधी मानवजात संमोहित आहे. शिवरायांना साक्षात शंभुमहादेवाचा अवतार म्हणून आपोआप सर्वमान्यता मिळाली आहे. संतामहांतानी व ऋषीमूनींनी विश्वकल्याण इच्छिले. छत्रपती शिवाजी महाराजांनी जनकल्याण प्रत्यक्ष कृती करून साधले. म्हणून महाराज सदा वंदनीय आदर्श राहिले. 

लेखक: जे. पी. देसाई 
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन 

View full details