Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

MAHABHARAT KATHA (महाभारत कथा)

MAHABHARAT KATHA (महाभारत कथा)

Regular price Rs.162.00
Regular price Rs.180.00 Sale price Rs.162.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: MANASI VAIDYA

Publisher: VISHWAS PRAKASHAN

Pages: 80

Edition: latest

Binding: paperback

Language:Marathi

Translator: ---

महाभारत कथा

व्यासोच्छिष्टं जगत् सर्वम्... असं म्हटलं जातं. याचा अर्थ जगातील प्रत्येक गोष्ट व्यासऋषींच्या विशाल ग्रंथांमध्ये, विशेषतः महाभारतात आधीच लिहिलेली आहे. खरोखरच विविध मानवी प्रवृत्तींचा एक विलक्षण गोफ महाभारतामध्ये विणला गेला आहे. कौरव-पांडव युद्ध, द्रौपदीसारखी अग्निशिखा, अर्जुनाला भगवद्गीता सांगणारा कृष्ण, कुंती, युधिष्ठिर, दुर्योधन, कर्ण हे आणि असे अनेक महाभारताचे विविधरंगी धागे. महाभारत एखाद्या महासागरासारखं विशाल आहे. त्याचा तळ गाठणं कठीण. पण तरीही त्यातून बाल - कुमार वाचकांसाठी काही कथारूप आणि चित्ररूप सार पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न.

लेखक : मानसी वैद्य 
प्रकाशन : विश्वास प्रकाशन 

View full details