Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Mahabharat Kathamrut : Dharm, Sangharsh Aani Nirnayache (महाभारत कथामृत : धर्म, संघर्ष आणि निर्णयाचे)

Mahabharat Kathamrut : Dharm, Sangharsh Aani Nirnayache (महाभारत कथामृत : धर्म, संघर्ष आणि निर्णयाचे)

Regular price Rs.675.00
Regular price Rs.750.00 Sale price Rs.675.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: B. D. Kher

Publisher: Sakal Prakashan

Pages: 553

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

महाभारत कथामृत : धर्म, संघर्ष आणि निर्णयाचे 

'जे नाही महाभारती ते नाहीच जगत्रयी...' ही शिवप्रतिज्ञा घेऊन जन्माला आलेले हे महाभारत नामक महाकाव्य ! सुवर्णमय पृथ्वीगोलाची उत्तुंगता, अमृतमय सप्तसागरांची सखोलता आणि असंख्य चंद्रसूर्याची प्रखरता-शीतलता या महाग्रंथाला लाभलेली आहे. अशा या अलौकिक विश्वाग्रंथाचे अमृतमंथन करून सिद्धहस्त साहित्यिक भा. द. खेर यांनी काढलेले हे नवनीत- 'महाभारत कथामृत' वाचकांना समग्र महाभारताचे खचितच दर्शन घडवील !

लेखक. भा. द. खेर 
प्रकाशक. सकाळ प्रकाशन  

View full details