Akshardhara Book Gallery
Mahabharatatil Chamatkarik Rahasya (महाभारतातील चमत्कारिक रहस्य)
Mahabharatatil Chamatkarik Rahasya (महाभारतातील चमत्कारिक रहस्य)
Couldn't load pickup availability
Author: Ram Saundane
Share
Publisher: Nandini Publishing House
Pages: 183
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
महाभारतातील चमत्कारिक रहस्य
या महाकाव्यातील शस्त्रासे, यांची तुलना सध्याच्या शस्त्रांशी पूर्णपणे जुळते. ब्रह्मास्त्र आणि अणूबॉम्ब यांत कमालीचे साम्य दिसून येते. हे प्रक्षेपीत करण्याची एक विशिष्ट पद्धत होती. अर्जुन व श्रीकृष्ण यांना ती अवगत होती. मात्र अश्वत्थामाला त्याचे अर्धेच ज्ञान होते. म्हणून महाभारत युद्धानंतर फार मोठा विध्वंस झाला होता. वरील सर्व गोष्टींचा विचार करता हे महाकाव्य मानवी जीवनाला दिशा देणारे एक महान काव्य आहे. महाभारत कथा व त्याचे वाचन केले नाही, असा माणूस विरळच म्हणावा लागेल. या ग्रंथावर अनेक टीपा, परीक्षण संशोधन व त्यातील प्रत्येक गोष्टीवर शास्त्रशुद्ध चर्चा केलेली आहे. यातील बरीच पुस्तकें माझ्या वाचनांत आली व अभ्यासली. त्यातली काही वैज्ञानिक सत्ये या पुस्तकात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
लेखक. राम सैंदाणे
प्रकाशक. नंदिनी पब्लिशिंग हाऊस
