Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Mahaguhet Pravesh (महागुहेत प्रवेश)

Mahaguhet Pravesh (महागुहेत प्रवेश)

Regular price Rs.252.00
Regular price Rs.280.00 Sale price Rs.252.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Vinoba

Publisher: Parandham Prakashan

Pages: 200

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Mahaguhet Pravesh (महागुहेत प्रवेश)

“मानवसेवेने व आत्मनिष्ठेने मनुष्य शुद्ध होईल, विज्ञाननिष्ठेने बुद्ध होईल, मात्र सिद्ध तेव्हाच होईल जेव्हा त्याला आपल्या चेतनेत परमात्म-चेतनेच्या आविर्भावाचा अनुभव येईल. हा आविर्भाव जेव्हा अनुभूत होतो तेव्हा मनुष्याला जीवनाच्या पूर्णतेचे भान होते....
एकान्तात बसणे, ध्यान करणे याला लोक आध्यात्मिक साधना समजतात. ही चुकीची
समजूत आहे. ती साधना आध्यात्मिक असू शकते आणि नसूही शकते. कर्म ही एक शक्ती आहे, तसेच ध्यानही एक शक्ती आहे. दोन्ही शक्ती 'नॉन-मॉरल'- न-नैतिक आहेत. त्यांचा सदुपयोग आणि दुरुपयोग दोन्ही संभवनीय
आहेत...
चित्तशुद्धीशिवाय ध्यान साधणार नाही. तसे
साधले तरी, ज्याला साधले त्याचे स्वतःचे आणि जगाचेही नुकसान होईल...."

संपादक : विनोबा 

View full details