Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Mahamanav Dr. Babasahebanchi 51 Prernadai Jivansutre(महामानव डॉ. बाबासाहेबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे)

Mahamanav Dr. Babasahebanchi 51 Prernadai Jivansutre(महामानव डॉ. बाबासाहेबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Navnath Jagtap, Aarti Sathe

Publisher: Rudra Publishing House

Pages: 176

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Mahamanav Dr. Babasahebanchi 51 Prernadai Jivansutre(महामानव डॉ. बाबासाहेबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे)

महामानव 

डॉ. बाबासाहेबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे 

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन म्हणजे अफाट संघर्ष, ज्ञान आणि अढळ प्रज्ञेचे चालतेबोलते विद्यापीठ आहे. त्यांच्या विचारांमध्ये केवळ समाज परिवर्तनाचीच,तर प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाची बीज दडलेली आहेत. 'महामानव डॉ.बाबासाहेबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक म्हणजे याच क्रांतीसूर्याच्या तेजस्वी विचारांचा एक अमूल्य ठेवा आहे.

लेखक: नवनाथ जगताप ,आरती साठे 
प्रकाशक:रुद्र पब्लिशिंग हाऊस 

View full details