Akshardhara Book Gallery
Mahapur (महापूर)
Mahapur (महापूर)
Share
Couldn't load pickup availability
Author: Acharya Atre
Publisher: Parachure Prakashan
Pages: 224
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Mahapur (महापूर)
आमच्या लहानपणी तर आमच्या घरात एकही छापील पुस्तक नव्हते पंचांगाखेरीज ! शाळेतही शिक्षक एकापेक्षा एक विद्वान आणि पाठ्यपुस्तकाखेरीज दुसरे पुस्तक शाळेत पाहायला मिळेल तर शपथ. अशा परिस्थितीत आम्ही वाङ्मयाकडे कसे वळलो आणि ज्ञानाची उपासना कशी केली, हा खरोखरच चमत्कार नव्हे काय ? ज्याला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे आहे, त्याला दोन गोष्टींची आवश्यकता आहे. मोठे होण्याची आतून त्याला एकसारखी टोचणी (Goad) पाहिजे आणि त्याच्यापुढे ध्येय (Goal) पाहिजे. ह्या टोचणीचे आणि ध्येयवादाचे आमच्याजवळ भरपूर भांडवल होते. नुसती बुद्धिमत्ता (Talent) असून भागत नाही त्याबरोबर ताकद (Stamina) ही हवी असते. ध्येय साध्य करण्याची ती ताकद आमच्याजवळ भरपूर होती.
लेखक: आचार्य अत्रे
प्रकाशक: परचुरे प्रकाशन
