Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Maharajadhiraj Chandragupta Vikramaditya ( महाराजाधिराज चंद्रगुप्त विक्रमादित्य )

Maharajadhiraj Chandragupta Vikramaditya ( महाराजाधिराज चंद्रगुप्त विक्रमादित्य )

Regular price Rs.630.00
Regular price Rs.700.00 Sale price Rs.630.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 404

Edition: 1 st

Binding: paperback

Language:Marathi

Translator:

Maharajadhiraj Chandragupta Vikramaditya ( महाराजाधिराज चंद्रगुप्त विक्रमादित्य )

Author :  Indrayani Sawkar

विक्रम चरित्रातील घटनांमध्येही आगळेपण आहे. इथली प्रेमे आगळी आहेत व युद्धेही तशीच. मात्र  नेहमीप्रमाणे इतिहासाने विक्रमादित्यबद्दल फारच थोडी माहिती मागे ठेवली आहे. बरीच माहिती काथांच्याद्वारे उपलबध आहे. विक्रमादित्याची नवरत्ने, त्याला मदत करणाऱ्या दोन गणिका व त्याचा शत्रू रुद्रसिंह हि वेगळ्याप्रकारची पात्रे आहेत. नारत्नांमधे कालिदास प्रमुख. कालिदासाने स्वतःबद्दल बोटभरही माहिती लिहून ठेवली नाही; परंतु त्याचा मित्र व आश्रयदाता विक्रमादित्य यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेचे अनेक संकेत त्याने मागे ठेवले. व ते या पुस्तकात उलघडले आहे. 

It is Published By : Shlok Creations

View full details