Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Maharashatratil Jatiya Atyachar (महाराष्ट्रातील जातीय अत्याचार)

Maharashatratil Jatiya Atyachar (महाराष्ट्रातील जातीय अत्याचार)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Harsh Jagzap

Publisher: Diamond Publications

Pages: 115

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

महाराष्ट्रातील जातीय अत्याचार 
समस्या आणि उपाय 

जातीय अत्याचाराचा प्रश्न हा भारतीय नागरी समाजापुढील महत्त्वाचा प्रश्न आहे. याविरुद्ध अधिकाधिक कडक कायदे करण्याचा उपाय भारतीय राज्यव्यवस्थेने केला आहे. परंतु, जातीव्यवस्थेतील सामाजिक मानसिकता व संस्कृती यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या पातळीवर सदर कायदे प्रभावहीन ठरत आहेत. या कायद्याच्या अंमलबजावणीस जबाबदार असलेले पोलीस, नागरी प्रशासन, न्यायालय इत्यादी सर्व घटकांमध्ये समन्वय नसणे, ही देखील एक मोठी समस्या आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाने या सर्व यंत्रणांशी संबंधित घटकांना एकत्रित आणून या प्रश्नावर सांगोपांग चर्चा घडविली. त्यातून सदर पुस्तक आकाराला आले आहे. पडेल. या प्रकारच्या अभ्यासकांना हे पुस्तक निश्चितच उपयोगी पडेल.


लेखक : डॉ .हर्ष जगझाप 
प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स 

View full details