Maharashtra ani Marathe (महाराष्ट्र आणि मराठे)
Maharashtra ani Marathe (महाराष्ट्र आणि मराठे)
Regular price
Rs.360.00
Regular price
Rs.400.00
Sale price
Rs.360.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 252
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Maharashtra ani Marathe (महाराष्ट्र आणि मराठे)
महाराष्ट्राच्या तेजस्वी इतिहासाचा संक्षिप्त वेध
Author : Setumadhavrao Pagdi
विजापूरच्या परिस्थितीचे शिवाजी महाराजांनी सखोल निरीक्षण केले होते. त्या राज्याचे वैभव बाहेरून कितीही प्रभावी वाटत असले तरी मोगलांच्या वाढत्या आक्रमणामुळे आणि दरबारातील कलहामुळे विजापूरची आदिलशाही ही कार्यक्षम राहिली नाही हे त्यांनी ओळखले. विजापूर पठाणांनी व्यापिले,दक्षिणेत मोगल येऊन बसला. म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापिले पाहिजे, ही कल्पना शिवाजी महाराजांना सुचली.
It Is Published By : Prakrut Prakashan