Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Maharashtra ek bhashavar prant (महाराष्ट्र एक भाषावार प्रांत)

Maharashtra ek bhashavar prant (महाराष्ट्र एक भाषावार प्रांत)

Regular price Rs.60.00
Regular price Rs.60.00 Sale price Rs.60.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. B. R. Ambedkar

Publisher: Vinimay publication

Pages: 39

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

महाराष्ट्र एक भाषावार प्रांत

मुंबईतील व्यापार आणि उद्योगाची बांधणी कोणी केली यासाठी संशोधनाची गरज नाही. त्यामुळे गुजराती लोकांनी मुंबईतील व्यापार आणि उद्योगाची बांधणी केली या विधानाला काहीच आधार नाही. त्याची बांधणी गुजराती लोकांनी न करता युरोपियनानी केली. जे लोक ठामपणे प्रतिपादन करतात की ती बांधणी गुजराती लोकांनी केली त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाची डिरेक्टरी असे म्हणण्यापूर्वी पाहावी. गुजराती लोक फक्त व्यापारी होते जी उद्योग बांधणीपेक्षा पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे.

लेखक : डॉ. बी. आर. आंबेडकर 
प्रकाशक. विनिमय पब्लिकेशन 

View full details