Akshardhara Book Gallery
Maharashtra Sanskruti Till 1818 (महाराष्ट्र संस्कृती १८१८ पर्यंत)
Maharashtra Sanskruti Till 1818 (महाराष्ट्र संस्कृती १८१८ पर्यंत)
Couldn't load pickup availability
Author: Dr. Shubhangana Atre, Dr. Kalpana Rayrikar, Saumitra Kenjale
Share
Publisher: Diamond Publications
Pages: 178
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
महाराष्ट्र संस्कृती १८१८ पर्यंत
ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ व मानववंशशास्त्रज्ञ डॉ इरावती कर्वे यांच्या मते संस्कृती म्हणजे एखाद्या मनुष्यमात्राची दृश्य आणि भौतिक वस्तुरूप निर्मिती, तसेच मनुष्यसमाजाचे असे चित्र की जे डोळ्यांना दिसू शकत नाही, परंतु त्याचे आकलन विचारांनी होऊ शकते.
या पुस्तकातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे एक सुस्पष्ट चित्र डोळ्यासमोर साकार होते. महाराष्ट्रातील सांस्कृतिक विश्वात महत्वपूर्ण ठरलेल्या कला, स्थापत्य, लेणी, दुर्ग, लोककला, भक्तीसंप्रदाय, सणसमारंभ या सर्वांचे सविस्तर, अभ्यासपूर्ण आढावा येथे घेतला आहे.
'महाराष्ट्र' समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठराव असा दस्तऐवज.
लेखक : प्रा. डॉ. शुभांगना अत्रे डॉ. कल्पना रायरीकर, सौमित्र केंजळे
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स
