Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Maharashtrachi Shokantika(महाराष्ट्राची शोकांतिका )

Maharashtrachi Shokantika(महाराष्ट्राची शोकांतिका )

Regular price Rs.234.00
Regular price Rs.260.00 Sale price Rs.234.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Arun Sarathi

Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd

Pages: 177

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

महाराष्ट्राची 
शोकांतिका 

महाराष्ट्राने म्हणे अटकेपार झेंडा फडकवला ,
महाराष्ट्र्राने म्हणे दिल्लीचे तक्त फोडले,
महाराष्ट्राच्या भास्कर कोल्हटकर 
या नागपूरकर सेनानीच्या 
भीतीने बंगालच्या सीमेवर म्हणे,
मराठा डिच (खंदक) निर्माण झाला.
गुजरात, मध्य भारत, उत्तर कर्नाटक येथे म्हणे,
नवी मराठी राजघराणी उदयाला आली.
५७ च्या बंडात गाजले, ते मराठे;
असंतोषाचा सागर उसळला, तो पुण्याच्या 
गायकवाड्यात, क्रांतिकारकांचे मुकुटमणी 
सावरकर महाराष्ट्राने दिले.
तोच का आत्ताचा शरणार्थी महाराष्ट्र?

लेखक : अरुण सारथी 
प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि.

View full details