Akshardhara Book Gallery
Maharashtrachi Vatchal (महाराष्ट्राची वाटचाल)
Maharashtrachi Vatchal (महाराष्ट्राची वाटचाल)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Anil Sheshrao Kardekar
Publisher:
Pages: 544
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
महाराष्ट्राची वाटचाल
लोकसहभाग हा लोकशाहीचा श्वास आहे. लोकसहभागातून महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० रोजी झाली. महाराष्ट्र राज्याने लोकशाही मार्गानेच कृषि, आरोग्य, शिक्षण, सहकार, उद्योग, क्रीडा आणि इतर क्षेत्रात प्रगती केली आहे. ह्या पुस्तकामध्ये इसवी सन १९६० पासुन २०१६ पर्यंतच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील वेचक राजकीय घटनांची नोंद घेण्यात आली. तसेच, ११ जुलै १९६० रोजीच्या पहिल्या अर्थसंकल्पापासून १८ मार्च २०१६ पर्यंतच्या सर्व अर्थसंकल्पांचा थोडक्यात अढावा घेण्यात आला आहे. राजकीय घडामोडींचे अभ्यासक, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी आणि समस्त वाचकांना हे पुस्तक उपयुक्त ठरेल.
प्रकाशक : श्रीविद्या प्रकाशन