Akshardhara Book Gallery
Maharashtratil Adivasi (महाराष्ट्रातील आदिवासी)
Maharashtratil Adivasi (महाराष्ट्रातील आदिवासी)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Shaunak Kulkarni
Publisher: Diamond Publications
Pages: 163
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
महाराष्ट्रातील आदिवासी
'आदिवासी' या शब्दाभोवती अद्यापही एक कुतूहलाचे, जिज्ञासेचे वलय आहे. आदिवासींच्या जीवनाविषयीच्या संस्कृतीची आपल्याला उत्सुकता असते, परंतु त्याची नीटशी माहिती नसते. खरंतर, निसर्गात मानवी जीवनाला सुरवात झाली आणि निसर्गातच त्याचे जीवन बहरत गेले. काळाच्या ओघात आपण या मूळ निसर्गापासून कदाचित जरा दूर गेलो आहोत. पण या आदिवासी जमातींचे आणि निसर्गाचे नाते आजही अभिन्न आहे. खडतर जीवनाच्या गरजेतून कलेची निर्मिती करणाऱ्या या आदिवासी जीवनाचे प्रतिबिंब कसे असेल याचा सुरेख आढावा या पुस्तकात घेतला आहे.
लेखक : डॉ. शौनक श्रीनिवास कुलकर्णी
प्रकल्प संपादक : मा. प्राचार्य शिवाजीराव भोसले
प्रकाशक : डायमंड पब्लिकेशन्स
