Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Mahayogi (महायोगी)

Mahayogi (महायोगी)

Regular price Rs.432.00
Regular price Rs.480.00 Sale price Rs.432.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Dr. Nishikant Shrotri

Publisher: BookGanga Publications

Pages: 314

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

महायोगी

तिबेटी लोकांच्या हृदयात योगी जेत्सुन मिलारेपांचे असलेले स्थान हे मराठी माणसांच्या हृदयात असलेल्या श्री ज्ञानेश्वरांच्या स्थानाप्रमाणेच अढळ आहे. योगायोगाने, दोघांच्याही आयुष्यातील संघर्षमय चढ-उतारांचा आलेख हा समान आढळतो. तिबेटच्या इतिहासपटावर आपल्या कार्यामुळे अजरामर झालेल्या, लामा जेत्सुन मिलारेपांच्या अतर्क्स, अविस्मरणीय आणि अद्भूत जीवनालेखाचा मराठी वाचकांना हा परिचय.

लेखक. डॉ. निशिकांत श्रोत्री 
प्रकाशक. बुकगंगा पब्लिकेशन्स  

View full details