Akshardhara Book Gallery
Mahila Geete (महिला गीते)
Mahila Geete (महिला गीते)
Share
Couldn't load pickup availability
Author: Dr. Anuradha Sahastrbuddhe
Publisher: Dnyandevi Prakashan
Pages: 36
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
महिला गीते
महिला गीते
या पुस्तकातील गाणी / कविता मुलांमध्ये, महिलांमध्ये काम करताना अशाच स्फुरलेल्या आहेत. त्या का व कश्या स्फुरल्या व हातातून शब्द कसे ओगळत गेले हे मला न सुटलेले कोडे आहे. किंबहुना त्या पुन्हा वाचताना हे नक्की मीच लिहिले का असा संभ्रम पडतो. कोणती तरी शक्ती माझ्याकडून करवून घेते अशी माझी श्रद्धा आहे. वस्तीत- ऐन गोंगाटात, कधी मध्यरात्री, तर कधी प्रवासात त्या सुचत गेल्या. मग मिळेल त्या कागदाच्या तुकडयांवर मी त्या उतरवीत गेले. महिलांवर, मुलांवर विशेष परिणाम होतो तो मी नित्य पहाते, कां होतो ते कळत नाही.
-अनुराधा
प्रकाशक. ज्ञानदेवी प्रकाशन.
लेखक. डॉ. अनुराधा सहस्त्रबुद्धे
