Akshardhara Book Gallery
Mahimarchi Safar (महिमारची सफर)
Mahimarchi Safar (महिमारची सफर)
Couldn't load pickup availability
Author: Kanishka Hivarekar
Share
Publisher: Sanay Prakashan
Pages: 256
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Mahimarchi Safar (महिमारची सफर)
दर वीस वर्षे... ते सोनेरी चमत्कारी शक्तीचे महिमार जहाज आपल्या खऱ्या वारसदाराच्या प्रतीक्षेत समुद्रतळाशी असते. सूर्याच्या पहिल्या किरणासह फक्त एका दिवसासाठी ते समुद्रतळातून वरती येते... आणि दिवसभर वाट पाहते आपल्या खऱ्या हक्कदाराची... जो त्याच्यावर आरोहण करेल आणि तोच करेल या अथांग समुद्रावर राज्य... मात्र या समुद्रावर राज्य करण्यासाठी काही सैतानी शक्तीही प्रयत्नशील आहेत...
जे घेऊ इच्छितात खऱ्या वारसदाराचा हक्क आणि मिळवू पाहत आहेत -20ke Trapd सोनेरी महिमारचा ताबा... या सैतानाने महिमार मिळविण्याच्या लालसेने घेतला आहे कित्येक निष्पापांचा बळी. अथांग समुद्रावर राज्य करण्याच्या " हेतूने या दुष्टकर्मी सैतानाच्या हाती जर अफाट शक्तीचे हे महिमार जहाज आले तर काय होईल ?
लेखक: कनिष्क हिवरेकर
