akshardhara
Pahile Mahayuddha (पहिले महायुध्द)
Pahile Mahayuddha (पहिले महायुध्द)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
पहिल्या महायुध्दाला जगातले पहिले संकुल युध्द म्हणता येईल. या युध्दाने जगाच्या नकाशाचे रंग बदललेच; पण युरोप व आशियामध्येही जीवनक्रांती घडवून आण्ली. फॅसिझम, नाझीवाद व कम्युनिझम ही या युध्दाचीच अपत्ये म्हणायला हरकत नाही. यामधील पहिल्या दोन तत्वज्ञानांनी युरोपचे जीवन दोन तपे तर तिस-याने अगदी कालपर्यंत व्यापून टाकले होते. या युध्दाने आशिया खंडातील परतंत्र देशात तीव्र स्वातंत्र्येच्छा निर्माण केली. चीन ने जपानसारख्या स्वतंत्र राष्ट्रात युरोपच्या बरोबरीला येण्याची महत्वाकांक्षा जागृत केली, ती या युध्दानेच. जगाच्या इतिहासाला कलाटणी देणा-या या भव्यभीषण घटनेचा विस्तृत परामर्श ग्रंथरुपाने घेतला पाहिजे असे मला बरेच दिवस वाटत होते, त्या इच्छेचे मूर्त स्वरुप म्हणजे हे पुस्तक. दि.वि.गोखले
ISBN No. | :Maj0002 |
Author | :D V GOKHALE |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :554 |
Language | :Marathi |
Edition | :3rd/2017 - 1st/1975 |