Skip to product information
1 of 2

akshardhara

Saurabh - Khand 2 (सौरभ खंड - 2)

Saurabh - Khand 2 (सौरभ खंड - 2)

Regular price Rs.225.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.225.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

श्री. गोविंद तळवलकर यांच्या चतुरस्त्र व्यासंगाचा आणि चिकित्सक लेखनाचापरिचय आपल्याला असतो. देश - विदेशातले असंख्य लेखक, कलावंत, राजकारणी यांच्या इतकीच भिन्न भिन्न साहित्यकृती नाटके आणि चित्रपट यांची ओढ त्यांच्या मनाला असते. आणि आपण जे आस्वादिले ते रसिकांना लेखनातून भरभरून ते देत आले आहेत. सौरभ खंड - 2 त्याचे ताजे उदाहरण. बुक बिझिनेस, इंडियन रिअ‍ॅलिटीज इन बिट्स अँड पीसेस अ वर्ल्ड ऑफ आयडियाज फलश बाबरनामा एल्फिस्टनची काबूल मोहीम या इंग्रजी पुस्तकांबरोबरच कंपनी सरकार, मराठी वाड्.मयकोश वा. ना. देशपांडे लेखसंग्रह या मराठी ग्रंथांचाही त्यांनी सूक्ष्म परिचय करून दिलेला आहे.
ISBN No. :MAJ0010
Author :Govind Talvalkar
Publisher :Majestic Publishing House
Binding :Paperback
Pages :192
Language :Marathi
Edition :1st/2012
View full details