Shatakantika ( शतकान्तिका )
Shatakantika ( शतकान्तिका )
Regular price
Rs.90.00
Regular price
Rs.100.00
Sale price
Rs.90.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
या ग्रंथातील पाच कथा म्हणजे महत्त्वाकांक्षी, करिअर करू पाहणार्या पंचकन्यांच्या शताकान्तिका आहेत! मोठ्या कंपनीत इ.डी. चे अधिकारपद मिळूनही एकाकी राहिलेली धारिणी, षोडशवर्षीय मुलीच्या प्रश्नांनी अस्वस्थ होणारी रागिणी, आपल्या महत्त्वाकांशी स्वभावाने स्त्रीमुक्तिवाल्या सासूला गारद करणारी हिमानी ही आजच्या जमान्यातल्या स्त्रियांची रूपे आहेत. रोगग्रस्त नवर्याच्या अखेरच्या श्वासासाठी उतावीळ झालेली पत्नी आणि प्रियकराकडून बालिश आणि विशिप्त अपेक्षा ठेवणारी बब्बड राणी मेघना म्हणजे ट्रॉजिक आणि कॉमिक अशा दोन्हींचे मिश्रण आहे. शतकान्तिका.
Author | :Vasant Narhar Phene |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :paperbag |
Pages | :150 |
Language | :Marathi |
Edition | :1966 |