Skip to product information
1 of 2

akshardhara

Adhantari Darbar ( अधांतरी दरबार )

Adhantari Darbar ( अधांतरी दरबार )

Regular price Rs.198.00
Regular price Rs.220.00 Sale price Rs.198.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

मराठीतील नव्या पिढीतील हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकेच जे व्यंगचित्रकार आहेत त्यात प्रशांत कुलकर्णी आघाडीवर आहेत हे निर्विवाद. भवतालच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीची किती अचूक जाण आनि भान त्यांच्यापाशी आहे याच प्रत्यंतर त्यांच्या अधांतरी दरबार या व्यंगचित्रसंग्रहात पदोपदी येते. ही पोट धरून हसवणारी हास्यचित्र नव्हेत तर राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा क्षेत्रातील घडामोडींतील विसंगतींवर केलेल नेमक, मार्मिक, भेदक भाष्य आहे.१९९० ते २००१ या बारा वर्षांच्या अत्यवस्थ कालखंडाचा हा व्यंगचित्रात्मक आलेख आहे अस त्यांनीच म्हटलय. खर तर एका संवेदनशील कलाकाराने एका तपाचा सादर केलेला हा रसरशीत दस्तावेजच असून तो अंतर्मुख करतो, विचार करायला लावतो हे त्यांचे मौलिक यश आहे.

Author :Prashant Kulkarni
Publisher :Majestic Publishing House
Binding :Hard Bound
Pages :224
Language :Marathi
Edition :2007
View full details