Aparichit Ramayan ( अपरिचित रामायण )
Aparichit Ramayan ( अपरिचित रामायण )
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ताटकावधापर्यंत सार्या राक्षसकुलाची अशी धारणा होती की, या भुतलावर आपल्याला पराभूत करणारा कोणी शूर अस्तित्वातच नाही. त्यामुळे ते बेबंद आणि कर्दनकाळ होऊन भुतलावर थैमान घालीत होते. परंतु काळ बदलला की वारेही बदलतात; आणि वारे बदलले की फासेही मग अपयश आनि पराभवाच्या बाजूने पडू लागतात! प्रत्यक्ष काळपुरुषच जेव्हा अनन्वित अत्याचाराला आणि रक्तलांचित हत्याकांडाला पाहून मनोमन उद्विग्न होतो; तेव्हा तो काळच जणू एखाद्या शरीरधारी रामा च्या आश्रयाने समस्त मानवतेला पोटाशी धरून तिला जगण्यासाठी उत्साहाचे पाथेय देत असतो! सारा समाज आणि सारे देव- गंधर्व ताटलावधाने रामावर प्रसन्न् होऊन त्याची स्तुतिस्तोत्रे का गाऊ लागले त्याची ही चिकित्सा आहे.
Author | :Daji Panashikar |
Publisher | :Majestic Publishing House |
Binding | :Paperback |
Pages | :232 |
Language | :Marathi |
Edition | :2022 |