1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Majedar Kodi (मजेदार कोडी)
Majedar Kodi (मजेदार कोडी)
Regular price
Rs.136.00
Regular price
Rs.170.00
Sale price
Rs.136.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Eknath Avhad
Share
Publisher: VISHWAS PRAKASHAN
Pages: 64
Edition: Latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:
Majedar Kodi (मजेदार कोडी)
एकनाथ आव्हाड हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालसाहित्यकार व कथाकथनकार आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत ३२ वर्षे ते शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मुलांसाठी कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी असं विविध प्रकारचं साहित्य ते लिहीत असतात. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी कथाकथन, काव्यवाचनाचे कार्यक्रम सादर करीत असतात. आव्हाड यांची एकूण ४० पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांच्या एकूण साहित्यावर समीक्षणात्मक ५ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
प्रकाशक : विश्वास प्रकाशन
लेखक :एकनाथ आव्हाड
